“Facebook Ads चालवतोय पण leads येत नाहीत…”
“Google Ads खूप महाग आहे, budget नाही…”
“कुठून सुरुवात करावी समजत नाही…”
“पैसे खर्च होतात पण परतावा मिळत नाही…”
“Agency ला पैसे देतोय पण results नाहीत…”
“Technical असं वाटतं, येणार नाही…”
तुमचा विश्वास गेलाय, निराश झालाय, आणि विचार करताय की “कदाचित हे online marketing माझ्यासाठी नाही…”
पण थांबा!
✅ तुम्ही तुमचे पहिले High-Converting Ad Funnel फक्त 3 तासांत तयार करू शकता
✅ Facebook आणि Google दोन्ही platforms एकत्र वापरून 3X अधिक results मिळवू शकता
✅ मोफत AI Tools वापरून professional grade campaigns तयार करू शकता
✅ कोणतीही टीम, कोणताही agency, कोणताही freelancer न नियुक्त करता
✅ आणि हे सगळं तुमच्या laptop वरून घराबसल्या करू शकता
हा bootcamp एखाद्या मॅजिक शोसारखा असणार आहे, जिथे मी माझ्या स्क्रीनवर LIVE काय करतो ते पाहून तुम्ही थक्क व्हाल!
🎬 3-Step Method to Create Faceless Profit-Generating Videos
Result: तुम्ही तुमचा पहिला video 15 मिनिटांत तयार कराल!
✍️ Landing Pages, Ads, Emails साठी High-Converting Copy
Result: कधीही copywriter ला पैसे द्यायला लागणार नाही!
💰 Complete Ad Strategy That Delivers 7X Returns
Result: तुमचा प्रत्येक ₹100 बनेल ₹700!
🤖 खर्च कमी करा, महसूल वाढवा
Result: तुमचा operational cost 60% कमी होईल!
🛡️ 30 मिनिटांत Perfect Setup – Zero Risk
Result: तुमचं account कधीही ban होणार नाही!
🎨 Eye-Catching Graphics Without Designers
Result: Professional-looking ads without paying designers!
🔗 दोन्ही Platforms एकत्र = 3X Results
Result: तुमचे conversions 3X वाढतील overnight!
🔍 High-Intent Keywords at Low Cost
Result: Google Ads cost 50% कमी होईल!
🎯 Second Chance to Convert Lost Visitors
Result: 70% अधिक lost visitors परत येतील!
📍 तुमच्या शहरातील Instant Customers
Result: तुमच्या area मधील सर्व potential customers reach कराल!
Common Thread in All Success Stories
✓ Beginner होते पण शिकायला तयार होते
✓ AI Tools वापरून cost कमी केला
✓ Facebook + Google दोन्ही strategically वापरले
✓ Consistency ठेवली आणि results आले
नमस्कार! मी Rajkumar Mashalkar, एक साधा पण स्वप्नांनी भरलेला युवा — ज्याने शून्यातून सुरुवात केली आणि आज शेकडो स्थानिक व छोटे व्यवसायांना Digital Growth Systems सेटअप करून देत आहे.
एक वेळ होती…
जेव्हा डिजिटल मार्केटिंग म्हणजे फक्त पोस्ट्स टाकणे, बुस्टिंग करणे असं मला वाटायचं.
पण नंतर लक्षात आलं की —
“Business ला Result मिळवून देणं”
वेगळ्याच पातळीचं काम आहे.
त्या दिवसापासून मी AI + Facebook Ads + Google Ads + Funnels यांचा खोल अभ्यास सुरू केला.
शेकडो प्रयोग केले, चुका केल्या, पण थांबलो नाही.
आज, मी स्थानिक व्यवसायांना मदत करतो:
Value: ₹1,999 → आज FREE!
📱 Inside This Bonus:
Value: ₹3,999 → आज FREE!
🛡️ Inside This Checklist:
⚠️ Critical Warnings Covered:
Value: ₹4,999 → आज FREE!
🔗 Inside This Blueprint:
📊 Strategic Frameworks:
Value: ₹9,999 → आज FREE!
📞 15-Minute Personal Call मध्ये:
Plus:
हा Bootcamp पूर्णपणे Live Zoom Class वर होईल.
सत्राचा कालावधी 3 तासांचा असेल आणि तुम्हाला लाईव्ह स्क्रीन शेअरवर सर्व काही दाखवले जाईल.
ही कार्यशाळा खास करून:
ज्यांना त्यांचा पहिला किंवा पुढील Ads Funnel तयार करायचा आहे
ज्यांना लवकर ग्राहक वाढवायचे आहेत
ज्यांना Facebook + Google Ads + AI Funnels शिकून Implement करायचं आहे
अशा सर्व लोकांसाठी ही परिपूर्ण कार्यशाळा आहे.
ठरलेल्या वेळेच्या 10 मिनिटे आधी Zoom वर Join व्हा
महत्वाच्या नोट्ससाठी एक वही आणि पेन ठेवा
उत्तम अनुभवासाठी PC/Laptop आणि चांगले इंटरनेट वापरा
कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी व्हा
BOOTCAMP पूर्णपणे LIVE EXPERIENCE आहे.
अधिकतम फायदा मिळवण्यासाठी रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिली जाणार नाही.
सर्व BEST VALUE फक्त Live उपस्थित सहभागींसाठीच आहे.
काळजी करू नका!
कृपया WhatsApp वर 9075710431 या नंबरवर मेसेज करा.
आमचा सपोर्ट टीम त्वरित तुमचे अपडेट आणि प्रवेश माहिती पाठवेल.